वैभववाडीतील महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ महाराणा प्रताप कला दालनाच्या डागडुजीचा प्रश्न मिटला..
▪️पालकमंत्री उदय सामंत व खा.विनायक राऊत यांच्या सहकार्याने निधी देण्यात येणार; शिवसेना नेते सतीश सावंत
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२१: महाराणा प्रताप कला दालन हे वैभववाडी शहरातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास निधी मधून वैभववाडी येथे हे कलादालन दीड वर्षापूर्वी बांधलेले आहे. कलादालनाचे काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे केले आहे. पावसाळ्यात या कलादालणाच्या इमारतीला गळती लागली आहे. या इमारतीच्या डागडुजीसाठी पालकमंत्री उदय सामंत व खा.विनायक राऊत यांच्या सहकार्याने निधी देण्यात येणार असल्याचे शिवसेना नेते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
वैभववाडी येथील कलादालनाची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, प्रदीप रावराणे, देवानंद पालांडे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले वैभववाडी येथील महाराणा प्रताप कला दालन म्हणून ओळखले जात आहे. या कलादालनासाठी शासनाने ७५ लाख रुपये इतका निधी खर्च केला आहे. मात्र, दीड वर्षात या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या गोष्टींचा खेद वाटतो. या कलादालनाचा उपयोग राजकीय हेतूने येथील लोकप्रतिनिधीनी करून घेतला आहे. तालुक्यातील व शहरातील जनतेला या कलादालणाचा उपयोग व्हावा म्हणून शासनाने लाखो रुपयांचा निधी दिला आहे. या ठिकाणी बाग बगीचा, शोभिवंत फुलझाडे लावलेली होती. मात्र, सध्या महाराणा प्रताप कलादालन भकास दिसत आहे. याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व शिवसेना पदाधिकारी यांच्या समक्ष पाहणी केली असता अनेक गोष्टींची उणीव असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच महाराणा प्रताप यांचा पुतळा बसविलेल्या परिसराचा सुशोभीकरण करण्याचे सांगितले.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_