कणकवली मतदारसंघातील विकासकामांना निधी देण्याची ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही..

▪️ना. हसन मुश्रीफ यांची सतीश सावंत यांनी घेतली भेट..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई,दि.०७: कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये दौरा करत असताना रस्ते, पायवाटा यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे २५१५  व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संशोधन व विकासमधून निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. या मतदारसंघातील रस्ते व इतर विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना. हसन मुश्रीफ यांनी दिली.

कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरूस्ती, देखभाली विषयीच्या कामांसाठी सतीश सावंत यांनी मुंबईत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. विधानसभा मतदारसंघात दौरा करत असताना अनेक गावांमधील रस्ते व पायवाटांची अत्यंत खराब झालेली अवस्था दिसून येते. नागरीकांमधूनही या रस्ते व पायवाटांच्या दुरूस्ती देखभालीची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे या कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा यासाठी सतीश सावंत यांनी ना. मुश्रीफ यांचे लक्ष वेधले. शासनाच्या २५-१५ योजनेंतर्गत विशेषत: पायवाटांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले. त्याचबरोबर कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील गावागावातील महत्वाच्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे सतीश सावंत यांनी सांगितले. कणकवली विधानसभा मतदारसंघातील कामांसाठी दोन्ही योजनांमधून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही देत तशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना ना. मुश्रीफ यांनी दिल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!