कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

केंद्रप्रमुखांना सुरक्षा उपक्रमाचे प्रशिक्षण

*🛑केंद्रप्रमुखांना सुरक्षा उपक्रमाचे प्रशिक्षण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-३०:-* सिधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांना सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ‘जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, समग्र जिल्हा समन्वयक स्मिता नलावडे, प्रमुख वक्ते तथा जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीचे अध्यक्ष संदेश तायशेटे आदी उपस्थित होते.
मुंबई येथील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि स्किल टी कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यामंध्ये उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांना सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले.
*’सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षणाचा जीवनात उपयोग!* यावेळी शिक्षणाधिकारी डॉ.
गणपती कमळकर, समग्र शिक्षा जिल्हा समन्वयक स्मिता नलावडे, प्रमुख वक्ते तथा जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीचे अध्यक्ष संदेश तायशेटे यांनी सुरक्षा व सुरक्षितता याबाबत उपस्थित केंद्रप्रमुखांना मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी डॉ. कमळकर यांनी ‘सुरक्षा आणि सुरक्षितता’ या प्रशिक्षण उपक्रमाचा जिल्हयातील सर्व शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांना शालेय व दैनंदिन जीवनात उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!