कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

बंदूक परवाना नूतनीकरण तालुकानिहाय तारखा जाहीर

*🛑बंदूक परवाना नूतनीकरण तालुकानिहाय तारखा जाहीर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२९:-* जिल्हयातील ज्या बंदूक परवानाधारकांची परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपत आहे, त्यांनी परवाना नूतनीकरणासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपचिटणीस शाखेत सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज दाखल करण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नितीन राऊत यांनी केले आहे.

शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी ए-३ फॉर्म फोटोसह परिपूर्ण माहितीसह सादर करायचा आहे. शस्त्र वापरण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे ए-३ फॉर्म नमुन्यात जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र हवे. ए-४ फॉर्म संबंधित पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्याकडून सही शिक्क्यानिशी

तालुकानिहाय कार्यक्रम असा..

तालुका. नेमून दिलेले दिवस

देवगड २, ३, ४ डिसेंबर २०२४

सावंतवाडी ५, ६, ९ डिसेंबर

दोडामार्ग १०, ११ डिसेंबर

मालवण १२, १३, १६ डिसेंबर

कुडाळ १७, १८, १९ डिसेंबर

कणकवली २०, २३, २४ डिसेंबर

वेंगुर्ले २६, २७ डिसेंबर

वैभववाडी ३०, ३१ डिसेंबर

 

सादर करावा. शस्त्र पडताळणी केल्याचे संबंधित पोलीस ठाणे निरीक्षकांकडील शस्त्र पडताळणी प्रमाणपत्र, सरपंच, पोलीस पाटील, नगराध्यक्ष

यांच्याकडील रहिवासी व वर्तणुकीचा दाखला किंवा आधारकार्ड, मूळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा. परवाना नूतनीकरण ५ वर्षांसाठी फी २५०० रु. शासन जमा करावी. विलंब झाल्यास प्रतिवर्षीप्रमाणे ५०० रु. दंड आकारण्यात येईल. विलंब झाल्यास सबळ पुरावा अर्जासह सादर करावा. ए-३ हा फॉर्म तहसील कार्यालय येथील सेंतु सुविधा केंद्रात उपलब्ध आहे. अर्ज पोस्टाद्वारे वा तालुक्याच्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. नूतनीकरण झालेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत. नेमलेल्या तारखांनाच त्या-त्या तालुक्याच्या परवानाधारकांनी शस्त्र परवान्यांसह उपस्थित राहवे. परवानाधारकांनी नेमून दिलेल्या दिवशी व वेळी (सार्वजनिक सुट्या वगळून कार्यवाही करावी, असे आवाहन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!