🛑 आरवली येथील श्री देव वेतोबाचा २ डिसेंबरला जत्रोत्सव
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले, दि-२९:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आरवली येथील श्री. वेतोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानिशी संपन्न होणार आहे. जत्रोत्सवा दिवशी रात्री श्रींची पालखी, दारु-सामान आणि फटाक्यांची आतषबाजी व दशावतारी नाट्यप्रयो- गही होणार आहे.
तर दुसऱ्या दिवशीही मंगळवार ३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी तुलाभार, गुणिजन गायन गौरव कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी श्री देवी सातेरीचाही वार्षिक जत्रोत्सव असल्यामुळे तिथेही रात्री देवीची पालखी प्रदक्षिणा, दारुसामान आतषबाजी व दशावतारी नाटक यांचे आयोजन केलेले आहे. तरी भाविकांनी या दोन्ही जत्रोत्सवा मध्ये उपस्थित राहून देवतांचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी, आरवली यांनी केले आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

