कुडाळकोकणमहाराष्ट्र

भाजलेल्या स्थितीत सापडलेल्या माणगावातील तरुणाचा मृत्यू*

*🛑:-*भाजलेल्या स्थितीत सापडलेल्या

*🛑:-*भाजलेल्या स्थितीत सापडलेल्या माणगावातील तरुणाचा मृत्यू*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्युज:*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२९:-* घरात भाजलेल्या स्थितीत सापडलेल्या माणगाव-डोंगरवाडी येथील दत्तप्रसाद कृष्णा महाडेश्वर (४०) यांचा गुरुवारी पहाटे ओरोस जिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दत्तप्रसाद महाडेश्वर हे आपल्या माणगाव-डोंगरवाडी येथील घरी एकटेच राहत होते. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून चुलतभाऊ समीर महाडेश्वर यांना मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. का ओरडतात, हे पाहण्यासाठी ते गेले. त्यावेळी दत्तप्रसाद महाडेश्वर यांचा कंबरेमागील भाग जळालेला दिसला. त्यामुळे त्वरित त्यांना उपचारासाठी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे ३.३० वाजता त्यांचे निधन झाले. या घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस दूरक्षेत्राचे भोई करीत आहेत. या घटनेची फिर्याद समीर तुकाराम महाडेश्वर यांनी कुडाळ पोलिसांत दिली. दरम्यान, त्यांच्या भाजण्याचे नेमके कारण समजू शकले नाही, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!