आजगावातील “त्या” धोकादायक स्पीडब्रेकवर दुचाकीवरून पडून महीला जखमी..
*🛑आजगावातील “त्या” धोकादायक स्पीडब्रेकवर दुचाकीवरून पडून महीला जखमी..*
*🛑स्पीडब्रेकवर पांढरे पट्टे रंगवण्याची मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिक संतप्त…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*
*🎴शिरोडा, दि-२९:-* शिरोडा मार्गावरील आजगाव येथील सेंट झेवियर्स हायस्कूल येथे असलेल्या स्पीडब्रेकवर पांढरे पट्टे नसल्याने शिरोडा बाजारपेठच्या दिशेने जाताना दुचाकीवर मागे बसलेली एक जेष्ठ महीला खाली पडून जखमी झाली, संबधित महीला तिच्या पतीसह रेडी येथे जात होती.
घटनास्थळी आजगावातील नागरीकांनी धाव घेत पतीसह त्या महीलेला मदत करुन दवाखान्यात नेले.
आजगावातील सेंट झेवियर्स हायस्कूल समोर अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या “त्या” स्पीडब्रेकवर पांढरे पट्टे रंगवण्याची मागणी स्थानिक नागरीकांनी वारंवार करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने नागरीकांनी संतप्त व्यक्त केला..
“त्या” स्पीडब्रेकवर यापूर्वीही अश्याच प्रकारचे अपघात वारंवार होऊन वाहनचालक जखमी झाले आहेत.
आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाला याची जाग येऊन तातडीने “त्या” स्पीडब्रेकवर पांढरे पट्टे रंगवून सुचनाफलक लावण्यात यावा अशी मागणी वाहनधारकांसह नागरीकांनी केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

