कळसुलकर मध्ये भारतीय संविधान दिवस साजरा
*🛑कळसुलकर मध्ये भारतीय संविधान दिवस साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२६:-* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय . बी . सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी .
आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . पी.आर . कोलगांवकर यांनी केले .तसेच नागरिकाची मूलभूत कर्तव्य याबद्दल सविस्तर माहिती दिली . त्यानंतर इयत्ता – अकरावी व बारावी कला वाणिज्य विद्यार्थी समवेत श्रीमती ए . एस नाईक मॅडम यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका चे वाचन करून प्रतिज्ञा घेतली . कुमारी चिन्मयी सोमस्कर , कुमारी वैष्णवी वैदय , कुमार चैतन्य साळगांवकर यांनी संविधान दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री पी आर कोलगांवकर यांनी केले .प्रभारी मुख्याध्यापक श्री .सूर्यकांत भुरे सर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या .
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

