🛑 जनतेने महायुतीला समर्थन देत विरोधकांचे मनसुबे उधळून लावले ; ॲड. परिमल नाईक
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२५:- प्रभाग क्रमांक 8 मध्ये महायुतीचे उमेदवार दीपक केसेरकर यांना 876 एव्हढं बहुमूल्य मतदान देत प्रभागातून 428 मतांचं मताधिक्य मिळवून दिले. जनतेनं महायुतीला समर्थन देत विरोधकांचे मनसुबे उधळून लावले असं मत माजी आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक यांनी व्यक्त केले.
महायुतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ. भारती मोरे. सौ.माधुरी वाडकर, मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे,शिवसेनेचे सुजित कोरगावकर, विशाल सावंत, उमेश पाटणकर, भाजप शक्ती केंद्र प्रमुख मंदार पिळणकर, बूथ अध्यक्ष श्याम रेमुळकर, ज्ञानेश पाटकर,हरिष कोटेकर, बाळा वाडकर, सौ. ज्योती कोटेकर, संजय वरेरकर, नेल्सन फेराव, सौ. शिवानी पाटकर, सायली वाडकर यांच्यासहित महायुतीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यानी एकदिलाने व प्रामाणिक काम केल्याने या प्रभागात मताधिक्य मिळाले असे मत ॲड. परिमल नाईक यांनी व्यक्त करत सर्व मतदारांचे आभार मानून नवनिर्वाचित आमदार दीपक केसरकर यांचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

