आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मिलाग्रीस हायस्कूलचे विद्यार्थी कॅरम स्पर्धेत राज्यस्तरावर चमकले, शाळेकडून कौतुक

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२५:- मिलाग्रिस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. या अव्वल स्थान मिळविलेल्या विद्यार्थी व पालकांचा प्राचार्य फादर रिचर्ड सालधाना सन्मान केला.

कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथे झाली.या स्पर्धेत विभागामधील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मिलाग्रिसचे विद्यार्थी कौशल्य, प्रतिभा आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करत आव्हानाला सामोरे गेले तर विभागीय कॅरम स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी आंबोली येथे राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत खेळत यश संपादन केले.

या शाळेचा विद्यार्थी कु. अमुल्य घाडी यांने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात राज्य स्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.तर कु. राम फाले (मिलाग्रीस ज्युनियर कॉलेज) याने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सहावा क्रमांक आणि सुवर्णपदक मिळवले.

तसेच कु.आस्था लोंढे हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात विभागीय कॅरम स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावून आंबोली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत खेळाचे चांगले प्रदर्शन केले.

या कु. अमुल्य घाडी, कु. राम फाले,व कु. आस्था लोंढे यांनी विभागीय व राज्य स्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिलाग्रिस हायस्कूलच्या मैदानावर प्राचार्य रेव्ह.फार.रिचर्ड सालदान्हा यांनी विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!