आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 भाजप चे विजयी उमेदवार नितेश राणे यांची कणकवली शहरातून भव्य विजयी मिरवणूक..

🛑 फटाक्यांची आतषबाजी, कार्यकर्त्यांचा उत्साह, जल्लोषाल रॅली ..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-२३:- भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचंड मताधिक्याने झालेल्या विजयानंतर कणकवली शहरात भव्य विजय मिरवणूक काढण्यात आले भाजप कार्यालय ते नरडवे नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँड मार्गे आप्पासाहेब पटवर्धन चौक मधून बाजारपेठेत झेंडा चौक, ढालकठी कडून पटकेदेवी कडे ही विजय मिरवणूक निघाली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, त्याचप्रमाणे डीजे आणि डॉल्बीचा नादावर ही रॅली निघाली काढण्यात आली.

यावेळी आप्पासाहेब पटवर्धन चौकातील मुख्य चौकात दोन जेसीबी वरून फुलांचा फुलांचा वर्षाव करण्यात आला.

यावेळी नितेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे फलक उंचावत जनतेचे आणि सर्व नेत्यांच्या आभार मानले.

आमदार नितेश राणे यांच्या विजयानंतर कणकवली जल्लोष

कणकवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्याचे घोषित केल्यानंतर आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आमदार नितेश राणे यांची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर काढण्यात आली. यावेळी गुलाल उधळत आणि जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आमदार नितेश राणे यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावा राहिला नाही. गुलाल उधळत सर्वत्र वातावरण गुलाबी करण्यात आले होते.यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर कणकवली येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सजलेल्या गाडीमध्ये आमदार नितेश राणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी सभापती मनोज रावराणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक ,माजी उपसभापती संतोष कानडे, महेश गुरव ,भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, देवगड येथील योगेश चांदोस्कर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी विजयाचा जोरदार जल्लोष करण्यात आला. कार्यकर्ते बेभान होऊन आनंदोत्सव साजरा करत होते. डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. आमदार नितेश राणे हे हात उंचावून अभिनंदन आजचा स्वीकार करत होते. आमदार नितेश राणे यांच्या या विजय मिरवणुकीने वातावरण दुमदुमून गेले होते.

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!