गोवा प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष श्री अमित पाटकर.यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे केले आवाहन*
*🛑गोवा प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष श्री अमित पाटकर.यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे केले आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि-१८:-* गोवा राज्याचे काँग्रेस चे गोवा प्रदेश अध्यक्ष श्री अमित पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवारांना भरघोस मताधिक्यांनी निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सर्वांना याचा फायदा होणार असून बेरोजगारी कमी होण्यास नक्की उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाविकास आघाडीचे उमेदवार ,यांच्या मशाल या चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना मोठ मताधिक्य देऊन निवडून आणण्याचे त्यांनी सिंधुदुर्ग वासियांना आवाहन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

