कणकवली तालुक्यातील तरंदळे माजी ग्रा.प. सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्ते भाजपात
*🛑कणकवली तालुक्यातील तरंदळे माजी ग्रा.प. सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्ते भाजपात*
*🛑कणकवलीत उ.बा.ठा. सेनेला धक्का…..!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१८:-* कणकवली तालुक्यातील तरंदळे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला.भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला असल्याचे सदस्य पूजा जाधव यांनी सांगितले. या प्रवेशामुळे तरंदळे पंचक्रोशीत उबाठा सेनेला फार मोठा धक्का बसला आहे.
पक्ष प्रवेश केलेल्या उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ग्रा. प. सदस्य पूजा जाधव, संतोष कदम, प्रमोद जाधव, प्रणय जाधव, रमेश कदम, उत्तम कदम, उदय कदम, सचिन कदम, विलास जाधव, सुवर्णा जाधव, अनिल जाधव, वैशाली जाधव, प्रज्ञा कदम, अशोक कदम, किरण कदम, उज्वला कांबळे सुयश जाधव, प्रथमेश कदम यांनी प्रवेश केला.
यावेळी उपस्थित राजू हिर्लेकर,सुशील कदम सरपंच, सुधीर सावंत माजी सरपंच, राजेश फाटक माजी सरपंच, डॉ. सत्यवान राणे संदेश सावंत बुथ अध्यक्ष, संजय परब बुथ अध्यक्ष, स्नेहा घाडीगावकर ग्रामपंचायत सदस्य, नरेश घाडीगावकर, गणेश मुंबरकर,
निखिल घाडीगावकर, कल्पेश सावंत, आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_