महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजन तेली यांचा मळेवाड कोंडुरे त जोरदार प्रचार
*🛑महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजन तेली यांचा मळेवाड कोंडुरे त जोरदार प्रचार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि-१८:-* महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन तेली यांच्या प्रचारार्थ मळेवाड कोंडुरेतील कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करत श्री राजन तेली यांना निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी श्री तेली यांच्या प्रचारार्थ आघाडी घेत त्यांना जिंकून आणण्यासाठी पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठी मेहनत घेताना दिसत आहेत.
यावेळी महिला उपतालुका प्रमुख साधना कळंगुटकर,उपविभाग प्रमुख बाळा रेडकर, युवासेना उप विभाग प्रमुख सतीश नाईक, शाखाप्रमुख गितेश (मुन्ना) मुळीक, बूथ प्रमुख प्रवीण पार्सेकर, बाबल मुळीक,रवींद्र तळवणेकर,प्रकाश पार्सेकर,नंदू नाईक, प्रकाश राऊत,श्रीकांत नाईक,श्रावणी मुळीक तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

