🛑 शिरोडा बाजारपेठेत घुमला एकच नारा विकासाचे वारे अर्चना घारे… अर्चना घारे…
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१७:- सर्वसामान्य जनतेचे अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे परब यांची शिरोडा बाजारपेठेत आज झंझावती अशी प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून विकासाचे वारे अर्चना घारे , ईला ईला ईला विकासाचा पाकीट ईला , नको दादा नको भाई आमका व्हयी अर्चनाताई अशा प्रकारच्या अनेक घोषणांनी शिरोडा बाजारपेठ परिसर दणाणून सोडला. यावेळी अर्चना घारे यांनी शिरोडा बाजारपेठेतील व्यापारी वर्गांच्या तसेच घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या.
यावेळी सर्व व्यापारी व जनतेचे मिळणारे आशीर्वाद हे घारे परब यांना प्रेरणा देणारे व उत्साह वाढविणारा अशा आशयाचे होते.
यावेळी अर्चना घारे परब यांच्या समवेत वेंगुर्ला पदाधिकारी श्री. योगेश कुबल , दीपिका राणे , विक्रांत कांबळी , विशाल बागायतकर , अजित नातू , प्रवीण मेस्त्री , फैजान शेख , आदिती चुडजी ,पूनम परब ,वनिता मांजरेकर , हृतिक परब , मयूर कामत , विवेक गवस व अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

