कलंबिस्त, कारिवडे येथील माजी सैनिक संघटनेकडून महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांना पाठिंबा..
*🛑 कलंबिस्त, कारिवडे येथील माजी सैनिक संघटनेकडून महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांना पाठिंबा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि-१५:-* कलंबिस्त, कारिवडे येथील माजी सैनिक संघटनेकडून महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल श्री. केसरकर यांनी माजी सैनिक संघटनेचे आभार मानले आहेत. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उपस्थित राहत माजी सैनिक संघटनेने पाठिंबा जाहीर केला. यावेळी कलंबिस्त व कारिवडे येथील माजी सैनिक उपस्थित होते. केसरकर यांच्या विजयाचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी सैनिक संघटनेचे कॅ.दिनानाथ सावंत, अरूण सावंत , सुरेश गावडे, अनंत सावंत, प्रकाश सावंत, रामा म्हाडगूत, शशिकांत गावडे आदीं पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री केसरकर यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला.
*……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

