कोकणमहाराष्ट्रवैभववाडी

महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा – सुलक्षणा सावंत

*🛑महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा – सुलक्षणा सावंत*

*🛑महायुतीचे उमेदवार नितेश राणे या मावळ्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या*

*🛑वैभववाडी येथील महिला मेळाव्यात सौ. सावंत यांचे आवाहन*

*🛑सौ नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मेळावा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴वैभववाडी, दि-१२:-* महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा आहे. त्यासाठी या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितेश राणे या मावळ्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. असे आवाहन भाजपा प्रभारी, महिला मोर्चा संयोजिका, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी वैभववाडी येथे केले. वैभववाडी येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ महिला मेळावा पार पडला. याप्रसंगी सौ सावंत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील रस्ते एकदम दर्जेदार झाले आहेत. दर्जेदार रस्त्यामुळेच आपण गोव्याहून अगदी तासा दीड तासात वैभववाडीला पोहचले. या मतदारसंघात नितेश राणे यांचे काम उत्तम प्रकारे चालले आहे. मागील अडीच वर्षात मतदार संघातील विविध विकास कामांसाठी 3165 कोटी इतका निधी त्यांनी आणला आहे. कोरोना काळात देखील नितेश राणे जनतेच्या पाठीशी राहिले आहेत. महिलांसाठी विविध योजना महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत. काम करणाऱ्या आमदाराच्या पाठीशी उभे राहून मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढला पाहिजे. याची जबाबदारी देखील आता महिलांची आहे. शेतीची कामे आहेत याची आपल्याला जाणीव आहे. परंतु काम करत असताना देखील आपण प्रचार केला पाहिजे. कोणाला निवडून द्यायचं, आपलं चिन्ह कोणतं, याची चर्चा महिलांमध्ये झाली पाहिजे असे सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!