मुंबई

आरएसएस संघटनेवर बंदी घालण्याचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे लेखी आश्वासन

*🛑आरएसएस संघटनेवर बंदी घालण्याचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे लेखी आश्वासन*

*🛑ऑल इंडिया उलमा बोर्डाला १७ मागण्या पूर्ण करण्याची लेखी दिली हमी*

*🛑महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डला हाजारो कोटीची खिरापत देण्याचेही दिले आश्वासन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴मुंबई, दि-०९:-* मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रकार उघड झाला आहे.हिंदू धर्माच्या विरोधात असलेल्या ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या १७ मागण्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मान्य केला आहेत.यात हिंदू धर्मीयांचा आधारस्तंभ बनून देशभर काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर महाराष्ट्रात प्रतिबंध लावण्याचे आश्वासन महाराष्ट्र काँग्रेसने ऑल इंडिया उलमा बोर्डाला लेखी दिले आहे. महाराष्ट्र राज्यात उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर या 17 ही मागण्या मान्य करून आरएसएस वर तातडीने कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.काँग्रेसच्या या आश्वासनामुळे मतांसाठी हिंदू धर्मियांवरच बंदी आणण्याची काँग्रेसची वृत्ती जनतेसमोर आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी ऑल इंडिया उलमा बोर्डच्या १७ मागण्या मान्य केल्या आहेत. यात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मध्ये दर वर्षी १००० कोटी ची तरतूद करणार,पाचशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार व बोर्डाला जमीन मिळवून देणार, मुस्लिम समाजाच्या बांधवांवर विविध गुन्हे दाखल आहेत ते सुद्धा मागे घेणार अशी सातारा आश्वासने दिली आहेत.महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र राज्यात आल्यानंतर या मागण्या पूर्ण करणार आणि RSS वर प्रतिबंध लावणार अशी हमी देण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!