वंचित बहुजन आघाडी कडून सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
*🛑वंचित बहुजन आघाडी कडून सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी*
*🛑प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची कारवाई*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०९:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अधिकृतरित्या कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. असे असताना काही पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परस्पर निर्णय घेऊन एका उमेदवाराला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. याच अनुषंगाने प्रदीप कांबळे (सावंतवाडी शहर), मानसी सांगेलकर (सावंतवाडी शहर), आनंद जाधव (सहसचिव सावंतवाडी) नवसो कदम (तालुकाध्यक्ष – दोडामार्ग), तसेच चेतन जाधव, संदेश जाधव, विनोद कदम व कांशीराम असंनकर (शाखा अध्यक्ष असनिये) या पदाधिकाऱ्यांची वंचित बहुजन आघाडीकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाच्या राजन तेली यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. हा पक्षाच्या शिस्तीचा भंग असून शिस्तबंग केल्याबद्दल या आठ कार्यकर्त्यांची वंचित बहुजन आघाडीकडून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.
दरम्यान सावंतवाडी तालुका विधानसभा क्षेत्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व जनतेने याची नोंद घ्यावी, असे प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी कळविले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_