कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे चालत्या ट्रेन मधून पडलेल्या त्या तीन शाळकरी मुलींच्या मदतीला धावली सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान.

*🛑सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे चालत्या ट्रेन मधून पडलेल्या त्या तीन शाळकरी मुलींच्या मदतीला धावली सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-०९:-* सकाळी नऊच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मडगाव येथे जाणाऱ्या ट्रेन मधून तीन शाळकरी मुली पडून अपघात झाला त्यातील दोन मुलींच्या डोक्याला व तोंडाला मार लागला असून त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा जिल्हारुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती रेल्वे टेशन येथील स्टॉल धारक रेडीज यांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव तत्काळ दिली असता सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व रूपा मुद्राळे या हॉस्पिटलमध्ये लगेच पोचून गाडीमधून त्यात अपघातग्रस्त तिन्ही मुलींना उतरून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर चौगुले यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्या दोन्ही मुलींच्या डोक्याचं सिटीस्कॅन करून त्या दोन मुलींना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठवण्यात आले त्यातील दोन मुलींची प्रकृती स्थिर आहे तर दुसरी मुलगी अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे. सदर मुली मळगाव हायस्कूल येथे सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी कणकवली वरून सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे उतरत असतानाही दुर्घटना घडली या घटनेची त्यांच्या प्रशिक्षकांना माहिती मिळतातच त्यांचे प्रशिक्षक प्रताप परब, वसंत तावडे यांनी सदर मुलींना आपल्या गाडीमध्ये घालून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सदर मुलीचे प्रशिक्षण व शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक करून रवी जाधव व रूपा मुद्राळे यांचे आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!