कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत शालेय मुलांसाठी प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन.
*🛑कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत शालेय मुलांसाठी प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०९:-* वाचन संस्कृती टिकवणे ही काळाची गरज असून मुलांना शालेय स्तरावर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत शालेय मुलांसाठी शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयाच्यावतीने प्रकट वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी अशा दोन गटात होणार आहे. सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित आहे. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील दोन स्पर्धक स्विकारले जातील.तरी या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांची नावे संबंधित शाळांनी दिनांक २७ नोव्हेंबर पर्यंत नट वाचनालयात आणून द्यावीत व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मो. ९४०५५७०३४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
