कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबरला

*🛑शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबरला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०८:-* राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार १० नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील ४ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट २०२४ चे जिल्हा परीरक्षक यांनी दिली आहे. या परीक्षेकरिता पेपर क्र. १ साठी ९३६ उमेदवार व पेपर क्र. २ साठी ११२२ उमेदवार असे २०५८ उमेदवार बसणार आहेत. जिल्ह्यात ४५०१ एस. एम. हायस्कूल कणकवली, ४५०२ विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, ४५०३ कुडाळ हायस्कूल कुडाळ, ४५०४ कणकवली कॉलेज कणकवली या केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती अध्यक्ष अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जि. प. सीईओ मकरंद देशमुख यांच्या उपस्थितीत परीक्षेच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. समिती सदस्य सचिव, तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) कविता शिंपी, शिक्षणाधिकारी (योजना) सदस्य निलिमा नाईक, जिल्हा परिरक्षक, झोनल अधिकारी, सहा, परिरक्षक, व केंद्रसंचालक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!