कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

कुणकेरी कला, क्रीडा मंडळातर्फे निमंत्रित मंडळांची भजन स्पर्धा

*🛑कुणकेरी कला, क्रीडा मंडळातर्फे निमंत्रित मंडळांची भजन स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०६:-* कुणकेरी येथील क्रीडा आणि कला विकास मंडळाच्यावतीने कुणकेरी, आंबेगाव व कोलगाव मर्यादित निमंत्रित भजन स्पर्धेचे ९ व १० नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता कुणकेरी येथील श्री देवी भावई मंदिरात होणार आहे. भजन स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. ९ रोजी सायंकाळी ७ वाजता माणिक चौक प्रासादिक भजन मंडळ, कुणकेरी बुवा कु. प्रथमेश मडवळ, रात्री ७.४५ वाजता श्री सिद्धिविनायक भजन मंडळ कुणकेरी, बुवा शंकर सावंत, रात्री ८.३० वाजता श्री दिबर्बादेवी प्रासादिक भजन मंडळ, कोलगाव बुवा गुरु सावंत, रात्री ९.१५ श्री देव उपरलकर प्रासादिक भजन मंडळ कुणकेरी बुवा कु. रौनक मोघे, १०
नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ, कोलगाव बुवा सुहास राऊळ, सायंकाळी ७.१५ वाजता गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ, आंबेगाव बुवा रुपेश तेली, रात्री ८ वाजता श्री देव लिंगक्षेत्रपाल प्रासादिक भजन मंडळ आंबेगाव, बुवा सीताराम परब, रात्री ८.४५ वाजता श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ, कोलगाव बुवा कु. जान्हवी राऊळ, रात्री ९.३० वाजता श्री जय शंभो प्रासादिक भजन मंडळ, कुणकेरी बुवा प्रसाद सावंत. भजन रसिकांनी स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा आणि कला विकास मंडळाचे अध्यक्ष भरत सावंत आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!