वेंगुर्ले “साहस प्रतिष्ठान बस थांबा”चे उदघाटन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ले,दि.१९: दिव्यांग विद्यार्थी तसेच बांधवाना प्रवास करताना सुलभता व्हावी म्हणून वेंगुर्ले मेन रोड भटवाडी, पिंपळपार शेजारी, साहस प्रतिष्ठान रा.प. विनंती थांबा देण्यात आला. त्याचे उदघाटन साहस परिवाराचे गुरुवर्य रा.प. जोशी, अंनत आठले, प्रा.दिपक पाटील, अशोक येटले, राजू पेठे, रवी शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित करण्यात आले.
हा थांबा असावा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी सक्रिय असलेल्या रूपाली पाटील यांच्या साहस प्रतिष्ठान संस्थेने शासनाकडे पाठपुरावा केला होता.
या उदघाटन कार्यक्रमासाठी साहस प्रतिष्ठानचे कार्यकर्ते
आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

