राजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग येथे ३२ वे सुरक्षा अभियान संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,दि.१९: महामार्ग पोलीस मदत केंद्र सिंधुदुर्ग ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले यावेळी ३२ रस्ता सुरक्षा महामार्ग कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमात आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जावेद शिरवलकर, शाखा सिंधुदुर्ग सहपोलिस निरीक्षक संजय डौर, कणकवली कसाल ओसरगाव वाहतूक केंद्रचे पोलीस निरीक्षक अरुण जाधव, रोटरी क्लब ऑफ कणकवली अध्यक्ष लवू पिळणकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, अवध्रुत मालणकर, ट्रक चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष गिरी रावराणे, पोलीस मदत केंद्राचे पोलीस अंमलदार स्थानिक नागरीक विद्यार्थी आदी उपस्थित होते.

आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, संजय डौर,-श्रीमंत चव्हाण, जावेद शिरवलकर, अविनाश भोसले यांनी या सुरक्षा अभियान कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक, वाहनचालक यांना सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!