कुडाळमध्ये उद्या भेटवस्तू प्रदर्शन-गप्पाटप्पा कार्यक्रम
*🛑कुडाळमध्ये उद्या भेटवस्तू प्रदर्शन-गप्पाटप्पा कार्यक्रम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२८:-* येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल या सीबीएसई बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी दिवाळीनिमित्त बनविलेल्या भेटवस्तूंचे प्रदर्शन २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता येथीलच बॅ. नाथ पै शैक्षणिक भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मराठी बिग बॉस फेम अंकिता प्रभूवालावलकर व संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांच्या हस्ते होणार आहे, या दोघांचा सत्कारही करण्यात येणार आहे. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, कोकण कला केंद्र अध्यक्ष साईनाथ जळवी आणि निवेदक अमर प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून या दोघांशी गप्पाटप्पांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रिया केडगाळे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_