रेल्वेच्या काही गाड्यांच्या ‘नॉन मान्सून’ वेळा जाहीर
*🛑रेल्वेच्या काही गाड्यांच्या ‘नॉन मान्सून’ वेळा जाहीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२८:-* कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांच्या काही स्थानकांवरील ‘नॉन मान्सून’ वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने दिवा-सावंतवाडी – दिवा पॅसेंजरचा समावेश आहे. दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसच्या (१०१०५) स्थानकांवर पोहोचण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे : रत्नागिरी दुपारी २.०५, निवसर २.२६, आडवली २.४१, वेरावली २.५२, विलवडे ३.०८, सौंदळ ३.१९. सावंतवाडी – दिवा एक्सप्रेसच्या (१०१०६) स्थानकांवर पोहोचण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे : आचिर्णे सकाळी ९.४१, वैभववाडी ९.५३, खारेपाटण १.०१, राजापूर १०.१२, सौंदळ १०.२१, विलवडे १०.३१, वेरावली १०.४५, संगमेश्वर दुपारी १, आरवली १.१३, सावर्डा १.२५, खेड २.११, विन्हेरे २.३५. तर एलटीटी- थिरूवनंतपूरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस (१६३४५) ही गाडी मडगाव येथे रात्री १०.३२ वा. पोहोचून १०.४२ वा. सुटणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

