महाराष्ट्रसिंधुदुर्ग

कसाल हायस्कूलच्या विद्यार्थिनींची विशेष आरोग्य तपासणी

*🛑कसाल हायस्कूलच्या विद्यार्थिनींची विशेष आरोग्य तपासणी*

*🛑कसाल संस्था आणि रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचा संयुक्त उपक्रम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर**

*🎴सिंधुदुर्ग, दि-२८:-* कसाल शिक्षण संस्था आपल्या चारही प्रशालांतील विद्यार्थ्यांसाठी नेहमीच विशेष असे उपक्रम राबवित असते. शालेय अभ्यासक्रमासोबत नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याने शाळांतील विद्यार्थी आणि पालक हे संस्थेशी चांगल्या पद्धतीने जोडले जातात तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
या उपक्रमांमध्ये दरवर्षी नवरात्रौत्सव कालावधीत विद्यार्थिनींसाठी विशेष उपक्रम आयोजित केला जातो.यावर्षी संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त प्रभाकर सावंत यांनी कसाल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या एकूण ३०० विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा आग्रह केला आणि संस्थाध्यक्ष आनंद सावंत,सचिव यशवंत परब,शाळा समिती अध्यक्ष नवीन बांदेकर,विश्वस्त अवधूत मालणकर यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल यांच्यामार्फत प्रशालेतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या मुलींची हिमोग्लोबिन पातळी कमी होती अशा मुलींना कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या सदस्या डॉ दर्शना कोलते यांनी विशेष मेहनत घेतली, कार्यक्रमप्रसंगी त्यांनी मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.तपासणी साठी डॉ संदेश कांबळे यांनी सर्व शासकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष रो व्हिक्टर फर्नांडिस,सचिव रो.अरुण मालणकर,मुख्याध्यापक उत्तम मळगावकर,पर्यवेक्षिका सौ स्नेहा बालम,सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.पालक वर्गाकडून या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!