कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

चालकाचा ताबा सुटल्याने जेसीबी महामार्गावरून ‘खाईत ‘ कोसळला

*🛑चालकाचा ताबा सुटल्याने जेसीबी महामार्गावरून ‘खाईत ‘ कोसळला*

*🛑मळगांव येथील प्रकार : चालकासह चौघे सुखरूप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-२८:-* बाजूने आलेल्या ट्रकला बाजू देण्याच्या प्रयत्नात जेसीबी महामार्गावरून डाव्या बाजूला खोल असलेल्या ‘खाईत’ कोसळला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव भाईनभाटले पूला लगत हा प्रकार घडला. सुदैवाने या अपघातात जेसीबी चालकासह त्याच्यासोबत असलेले तिन्ही साथीदार बालबाल बचावले. झाराप पत्रादेवी बायपास वरून महामार्गाचे काम करणारा जेसीबी चालक काम आटोपून बांदा येथून झाडाच्या दिशेने निघाला होता. मळगांव भाईन भाटले येथे आला असताना पाठीमागून वेगात येणाऱ्या ट्रकला बाजू देण्याच्या प्रयत्नात जेसीबी चालकाचा ताबा सुटला व तो पुलालगत असलेल्या खोल खाईत कोसळला. चालक व त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे ते चौघेही सुखरूपपणे बचावले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!