कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

जनावरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आंबोलीत कारवाई

*🛑जनावरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आंबोलीत कारवाई*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि-२८:-* बेकायदेशीररित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आंबोली चेकपोस्ट येथे पोलिसांनी कारवाई करून कुडाळ येथील दोघांना अटक केली. चार गुरांसह टेम्पोही जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित मंदार मंगेश कर्पे, (२६, रा. घावनळे, ता. कुडाळ) व अश्पाक मोहम्मदगौस जकाती (२६, रा. कुडाळ बाजारपेठ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, मनीष शिंदे, अभिजीत कांबळे यांनी केली.
आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे पोलीस ड्युटी बजावत असताना आंबोलीच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा टेम्पो तपासणीसाठी थांबवण्यात आला. तपासणी करताना टेम्पोत विनापरवाना दाटीवाटीने चार रेडे व दोन म्हशींना कोंबून वाहतूक केली जात होती. त्यानुसार टेम्पो चालक व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सात लाखाचा टेम्पो व जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!