शेतकरी संघटनेचा उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार
*🛑शेतकरी संघटनेचा उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार*
*🛑जिल्हाध्यक्ष विलास सावंत यांची माहिती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-२८:-* सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी संघटना कोअर कमिटीची विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार निश्चित करण्याबाबतची बैठक सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. सदर बैठकीत सामाजिक नेते तथा माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांनी संभाव्य उमेदवार म्हणून प्रामुख्याने विलास सावंत- अध्यक्ष सिंधुदुर्ग शेतकरी संघटना आणि प्रवीण परब-माजी सरपंच संघटना अध्यक्ष, प्रगतशील बांधकाम व्यावसायिक यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. या दोन्ही उमेदरांपैकी एक उमेदवार मंगळवारी २९ रोजी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पाठिंबा दिलेल्या सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आपला अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या बैठकीस विलास सावंत अध्यक्ष सिंधुदुर्ग शेतकरी संघटना, सुरेश गावडे माजी सरपंच रोनापाल, नितीन म्हावंळणकर, संजय देसाई अध्यक्ष दोडामार्ग शेतकरी आणि फळ बागायतदार संघ, आकाश नरसुले – खजिनदार, संजय लाड – अध्यक्ष वीज ग्राहक संघटना आणि इतर कोअर कमिटी सदस्य व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
उपस्थितांच्या अनुमतीने एकमताने वरील निर्णय घेण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
