सेवानिवृत्त ग्रामसेवकांना दिवाळीसाठी अग्रीम !
*🛑सेवानिवृत्त ग्रामसेवकांना दिवाळीसाठी अग्रीम !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२६:-* सेवानिवृत्त ग्रामसेवकांना ऑक्टोबर २०२४ चे निवृत्ती वेतन मिळणे शक्य नाही. त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांची आर्थिक गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा बँकेने सेवानिवृत्त ग्रामसेवकांना निवृत्ती वेतनाएवढा बिनव्याजी अॅडव्हान्स देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी सेवानिवृत्त ग्रामसेवकांना अग्रीम मिळणार आहे, अशी माहिती सेवानिवृत्त ग्रामसेवक संघाकडून देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश राणे, उपाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांची भेट घेतली व ऑक्टोबर महिन्याचे निवृत्ती वेतन दिवाळीपूर्वी मिळणे शक्य नसल्याने बँकने द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याशी चर्चा करून अग्रीम देण्याचे बँकेकडून मान्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश राणे यांनी दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

