आणखी

शिरगाव ग्रामपंचायत सदस्य शितल तावडे भाजपात, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश

*शिरगाव ग्रामपंचायत सदस्य शितल तावडे भाजपात, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश*

 

*शितल तावडे उ.बा.ठाच्या ग्राम सदस्य*

 

*शितल तावडे यांच्या प्रवेशामुळे शिरगाव मध्ये भाजपाला बळकटी*

 

आमदार नितेश राणे ( MLA Niteshji Rane) यांच्या उपस्थितीत उ.बा.ठा पक्षाच्या शिरगांव ग्रामपंचायत सदस्य शीतल तावडे (Sheetal Tawde), गुरुनाथ तावडे (Gurunath, प्राची तावडे (Prachi Tawde) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला.

या भागाचा विकास करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी लाखो रुपयांचा निधी आणला . या भागाचा विकास आमदार नितेश राणे करू शकतात. हे लक्षात आल्याने आपण भाजपा मध्ये आल्याचे तावडे यांनी सांगितले

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम तालुका अध्यक्ष राजू शेट्ये, युवक सेलचे तालुकाध्यक्ष अमित साटम, व अन्य अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!