ओरोस येथील निरीक्षण, बालगृहात मेळावा
*🛑ओरोस येथील निरीक्षण, बालगृहात मेळावा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२६:-* शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, ओरोस-सिंधुदुर्ग येथे दीपावली सणानिमित्त संस्थेतील बालकांचा आनंद द्विगुणीत करणे व Back To Institute कार्यक्रमांतर्गत माजी प्रवेशित सहभागी मेळावा २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे अधीक्षक बी. जी. काटकर यांनी दिली आहे. शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, ओरोस-सिंधुदुर्ग ही संस्था महिला व बालविकास विभाग व शासन यांच्यामार्फत १२ डिसेंबर १९८४ पासून ६ ते ८ वयोगटातील अनाथ निराधार, निराश्रीत, काळजी व संरक्षणाची गरज तसेच विधी
संघर्षग्रस्त बालकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेमध्ये बाल न्याय अधिनियम २०१५ नुसार सद्यस्थितीत बाल कल्याण समिती यांच्या आदेशान्वये काळजी व संरक्षणाकरिता एकूण ५ बालके दाखल आहेत. या संस्थेतील बालकांचा दीपावलीनिमित्त आनंद द्विगुणीत करण्यासाठी समाजातील मान्यवरांना तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेत एक दिवसीय दिवाळी सण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी करून घेणे व प्रवेशितांचा उत्साह वाढविणे आणि Back To Institute कार्यक्रमांतर्गत १५ आजी-माजी प्रवेशित सहभागी मेळावा आयोजित केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
