वैभववाडीत अ.रा. विद्यालयात फ्लाईंग बर्डस् शिशु वर्गाचे उद्घाटन..
▪️नावाजलेल्या अर्जुन रावराणे विद्यालयाचे शिक्षण क्षेत्रात आणखी एक प्रगतीचे पाऊल..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१९: तालुक्यातील नावाजलेल्या वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात आणखी एक प्रगतीचे पाऊल टाकले आहे. अ.रा.विद्यालयात आज फ्लाईंग बर्डस् शिशु वर्गाचे उद्घाटन झाले. प्राथमिक शिक्षक पतपेढी माजी चेअरमन सुनील चव्हाण यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.
तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबविणारी संस्था म्हणून हे शैक्षणिक संकुल प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या कालावधीतही या संस्थेने ज्ञानार्जनाच काम चोख बजावल होत. यावर्षी पासून संस्थेने शैक्षणिक व्याप वाढविला आहे. येथील विद्यालयात फ्लांईंग बर्डस शिशू वर्ग सुरू केले आहेत. त्याचे आज उद्घाटन झाले.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

