शिष्यवृत्ती, फ्रीशीप योजनेचे प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करा !
*🛑शिष्यवृत्ती, फ्रीशीप योजनेचे प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करा !*
*🛑समाजकल्याण विभागाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२६:-* शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२३-२४ मधील अनु जाती प्रवर्गातील विद्याथ्युचि नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत शिष्यवृत्ती फ्रीशीप योजनेचे प्रस्ताव ३० नोव्हेंबर अखेर ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे महाडीबीटी संकेतस्थळावरील शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहिलेल्या अनुसूचित जातीच्या विद्याध्यचि शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महत्वाचा बदल राज्य शासनाने घेतलेला आहे त्यानुसार जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२३-२४ मधील ज्या अनु जाती प्रवर्गातील विद्याध्यचि शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी आल्या आहेत व या वर्षी त्या विद्याथ्यचि अर्ज प्रलंबित आहेत अशा अनु जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत ऑफलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती किंवा फ्रीशीप योजनेचे अर्ज, प्रस्ताव सादर करण्यास ३० नोव्हेंबर अखेर शासनाने मुदत दिली आहे.
*३० नोव्हेंबरअखेर प्रस्ताव सादर करावेत !*
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या निकषानुसार सिधुदुर्गातील महाविद्यालयांत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ज्या अनु जाती प्रवर्गातील विद्याथ्यचि शिष्यवृत्ती, फ्रीशीप योजनेचे अर्ज भरताना तांत्रिक अडचणींमुळे शिष्यवृत्ती अर्ज भरू शकले नाहीत व त्या विद्याथ्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित आहेत, अशा पात्र विद्याथ्यर्थ्यांनी शिष्यवृत्ती प्रस्ताव आपल्या संबंधित महाविद्यालयास वेळेपूर्वी सादर करून या महाविद्यालयानी पात्र अनु जाती प्रवर्गातील विद्याध्यधि प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने ३० नोव्हेंबर अखेर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
*महाविद्यालयांनी प्रलंबित प्रस्ताव वेळेत सादर करावे !*
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीतील सर्व शिष्यवृत्ती योजनांचे प्रलंबित प्रस्ताव संबंधित महाविद्यालयांनी विहीत वेळेत कार्यालयास सादर करावेत. प्रस्ताव वेळेपूर्वी सादर न केल्यास व त्या शैक्षणिक कालावधीतील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच महाविद्यालय प्रशासनाची प्रसिद्धीपत्रकात राहील, असेही म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
