कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

महाराष्ट्र शासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा

*🛑महाराष्ट्र शासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा*

*🛑फेब्रुवारी 2023 पूर्वी नियुक्त्यांसाठी प्रलंबित प्रकरणांचा मंजुरीचा मार्ग अखेर मोकळा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२२:-* सफाई कामगारांच्या वारसांसाठी लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ देताना जातीची अट शिथिल करून कोणत्याही जाती धर्माच्या सफाई कामगारांना सरसकट लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ देण्यात यावा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे लावून धरण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने यापूर्वी 24 फेब्रुवारी 2023 ला वारसांना वारसा हक्क लाभ देणे बाबत सुधारित तरतुदी अमलात आणलेल्या होत्या. मात्र महाराष्ट्र शासनाच्या सदर शासन निर्णयास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून स्थगिती घेण्यात आलेली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांच्या वारसांना वारसा हक्काचा लाभ देण्यास वंचित राहिले होते वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाने घेतलेले धोरण निश्चित करून लागू करण्यात याव्यात जेणेकरून सफाई कामगारांना दिलासा मिळेल यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा चालू होता लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेत सफाई कामगारांना दिलासा देण्याचे लक्षवेधी कार्य केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भात सुधारित शासन निर्णय पारित करून 24 फेब्रुवारी 2023 पूर्वीच्या सर्व प्रलंबीत प्रकारणांना वारसा हक्काबाबत यापूर्वी निर्गमित केलेल्या सुधातीत तरतुदी लागू करण्याचा निर्णय घेऊन सफाई कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला आहे.राज्यातील हजारो सफाई कामगारांना व त्यांच्या वारसांना याचा लाभ मिळणार असून महायुती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे माहिती कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!