कुडाळकोकणमहाराष्ट्र

ज्या पक्षातून राणे कुटुंबाची सूरवात झाली त्याच पक्षामध्ये व चिन्हावर लढण्याची संधी मिळतेय -डाॅ निलेश राणे

*🛑ज्या पक्षातून राणे कुटुंबाची सूरवात झाली त्याच पक्षामध्ये व चिन्हावर लढण्याची संधी मिळतेय -डाॅ निलेश राणे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२२:-* राणे साहेबांची सुरुवात ज्या पक्षातून झाली, ज्या चिन्हावर झाली, आज मला त्याच चिन्हावर काम करण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणार, याचा आनंद आणि समाधान आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जे काही संबंध आहेत, राहिले, ते पुढेही राहतील. कधीही बदल होणार नाही. असा असे मत माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात भरगच्च पत्रकार परिषदेत बोलताना मांडलेbविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपा नेते डॉ. निलेश राणे बुधवारी २३ सप्टेंबरला कुडाळ येथे ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी कुडाचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, राकेश कांदे, पप्या तवटे उपस्थित होते.
डॉ. निलेश राणे म्हणाले, भारतीय जनता पक्षात खूप रिस्पेक्ट मिळाला. प्रेम दिलं, काम करण्याची शिस्त मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान भावाप्रमाणे सांभाळलं, अडचणी आल्या तेव्हा त्यातून बाहेर काढलं, पक्षामध्ये स्थान दिलं. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही भावाप्रमाणे सांभाळलं. भाजपामध्ये असंख्य नेते आहेत, ते माझ्या जीवाभावाचे आहेत. राणे साहेबांच्या सावलीमध्ये जसे बोलतील तसे, प्रश्न न विचारता मी त्यांच्या बरोबर राहिलो. असेही डॉ. निलेश राणे म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!