भाजपा युवामोर्चा कणकवली शहर शक्तीकेंद्र प्रमुखपदी योगेश जाधव यांची निवड
*🛑भाजपा युवामोर्चा कणकवली शहर शक्तीकेंद्र प्रमुखपदी योगेश जाधव यांची निवड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-२२:-* कणकवली भाजपा शहर कार्यालय येथे युवा मोर्चा कणकवली शहराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवामोर्चा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कणकवली शहर शक्तीकेंद्र प्रमुखपदी योगेश जाधव यांची निवड करण्यात आली.
ही निवड माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष (पप्पू ) पुजारे , जिल्हा चिटणीस गणेश तळगावकर , तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी , युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे, नयन दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या नियुक्तीसाठी योगेश जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

