सावंतवाडी बोरिवली एस टी बस कायमस्वरूपी चालू करा
*🛑सावंतवाडी बोरिवली एस टी बस कायमस्वरूपी चालू करा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२२:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पश्चिम उपनगरीय बोरिवली ते बांद्रा या परिसरात बहुसंख्य सिंधुदुर्गवासीय राहत आहेत. गेले अनेक वर्ष चालू असलेल्या एसटी बस बंद करण्यात आले आहेत या एसटी बस कायमस्वरूपी चालू करावी ही मागणी कसाल येथील सामाजिक कार्यकर्ते व गिरणी कामगार सेना चिटणीस पांडुरंग वासुदेव गावडे यांनी एसटी विभाग नियंत्रण सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात यांनी म्हटले आहे ३० जून २०२४ रोजी सावंतवाडी बोरिवली एसटी बस कायमची बंद करण्यात आली आहे . सरकारने नागरिकांना व ज्येष्ठांना विचार करावा ७५ वर्षे पुढील जेष्ठाना अमृत फ्री योजना व महिलांना हाफ तिकीट केल्याने महाराष्ट्रातील जनता एसटीला अधिक प्राधान्य देऊन प्रवास करत आहेत. याचा विचार करून सावंतवाडी बोरिवली व मुंबई सेंट्रल ते बांदा एसटी बस कायमस्वरूपी सुरू करावी. दोन्ही एसटी बस फेऱ्या कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आले आहेत सावंतवाडी पासून बोरीवली पर्यत जाण्यासाठी या गाड्या सोयीच्या होत्या ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार सदर एसटी बस चालू कराव्यात अशी मागणी कसाल येथील सामाजिक कार्यकर्ते व गिरणी कामगार सेना चिटणीस पांडुरंग गावडे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन यांनी कुडाळ मालवण आमदार वैभव नाईक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षण भाषा मंत्री दिपक केसरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

