कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

हातातोंडाशी आलेल्या भातपीकाचे परतीच्या पावसाने नुकसान, पंचनामे करून भरपाई द्यावी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांची मागणी

*🛑हातातोंडाशी आलेल्या भातपीकाचे परतीच्या पावसाने नुकसान, पंचनामे करून भरपाई द्यावी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांची मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२:-* परतीच्या पावसाने भात शेती चे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने पंचनामे करून भरपाई देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अशी मागणी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केली आहे. श्री. गावडे म्हणाले, हवामान बदलामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदाच्या हंगामात पावसाचा समतोल ढासळल्याने नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे जातोय अशी भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. विमा संरक्षण असलेल्या आणि नसलेल्या शेतकऱ्यांच्या भातपीकाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावेत. पावसाचा हंगाम चार महिन्यांचा असतो,पण हा पाऊस एका महिन्याने वाढला आहे. तो पाच महिने कोसळत आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे असे कापणी लायक आलेले भात पीक जमिनीवर भिडले आहे. त्यामुळे भात पीक नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंचनामे करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे अशी मागणी चेअरमन प्रमोद गावडे यांनी केली आहे.

फोटो
प्रमोद गावडे

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!