आचरा तिठा येथे आज तिरंगी भजनाचा सामना..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴मालवण,दि.१९: तालुक्यातील रिक्षा संघटना आचरा आयोजित मंगळवार दि. १९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता तिरंगी भजनाचा सामना आचरा तिठा येथे आयोजित करण्यात आला आहे. बुवा विनोद चव्हाण लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ घोडगे-भरणी, पखवाज भावेश राणे, तबला ओमकार राऊळ विरुध्द बुवा समीर कदम लिंग रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ कुडाळ-पोखरण, पखवाज मिलिंद लाड, तबला अक्षय मेस्त्री, विरुद्ध बुवा संदीप लोके श्री वडची देवी प्रसादिक भजन मंडळ देवगड-लिंगडाळ, पखवाज योगेश सामंत, तबला संदेश पुजारे यांच्यात हा तिरंगी भजनाचा सामना होणार आहे. तरी भजन रसिकांना या सामन्याचा लाभ घेण्याचे आवाहन रिक्षा संघटना आचरा यांनी केले आहे.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

