कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार तास लाईट नसल्यामुळे पेशंटचे हाल सामाजिक बांधिलकी व उदयन राजे प्रतिष्ठानचे संतोष तळवणेकर कडून जनरेटरची दुरुस्ती.

*🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार तास लाईट नसल्यामुळे पेशंटचे हाल सामाजिक बांधिलकी व उदयन राजे प्रतिष्ठानचे संतोष तळवणेकर कडून जनरेटरची दुरुस्ती.*

*🛑पेशंटचे हाल थांबण्याकरिता आठ दिवसात शासनाकडून इन्व्हर्टरची व्यवस्था न झाल्यास सामाजिक बांधिलकी व उदयन राजे प्रतिष्ठानकडून नवीन 2 इन्व्हर्टर बसवणार – रवी जाधव*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२१:-* सोमवार असल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तब्बल चार तास लाईट नव्हती. गेल्या वर्षापासून इन्व्हर्टर ना दुरुस्ती आहे त्यात जनरेटर मध्ये बिघाड याचा परिणाम पेशंट तपासणीवर त्याच प्रमाणे रक्तपेढी, एक्स-रे, इसीजी मशीन सिटीस्कॅन मशीन यंत्रणेत तब्बल चार तास बंद पडल्याने गावागावा वरून आलेल्या पेशंटचे अथोनात हाल झाले. जवळपास 50% पेशंट परतून गेले याबाबतची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मिळाली असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली व पेशंटचे होणारे हाल पाहताच त्यांनी तत्काळ उदयनराजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर यांच्याशी तात्काळ संपर्क साधून जनरल ची त्वरित दुरुस्ती करून घेतली व लाईट सेवा सुरळीत केली.
त्यावेळी उपचार घेत असलेले पेशंट त्याचप्रमाणे सिस्टर व डॉक्टर स्टाफ यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, संतोष तळवणेकर, शिवा गावडे यांचे आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!