प्रकाश केसरकर यांना जोतिष वास्तू भुषण पदवी
*🛑प्रकाश केसरकर यांना जोतिष वास्तू भुषण पदवी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नितिन गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२१:-* मळगाव इंग्लिश स्कूल मधील संगीत कला विषयातील शिक्षक श्री.प्रकाश वासुदेव केसरकर यांना पुण्यातील जोतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र यांच्याकडून वास्तू विषारद ,वास्तू भुषण व इयर ऑफ दी अचिवमेंट पदवी देऊन गौरवण्यात आले.
ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्यावतीने २० ऑक्टोबर रोजी विणकर सभागृह येथे जोतिष वास्तू विश्व केंद्रातील विविध कोर्समध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना पदवी प्रदान करण्यात आली. वास्तू विशारद, वास्तू रत्न, वास्तू भूषण आणि लोलक विशारद, अंक विशारद यांसारख्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊन यशस्वीरित्या आपले वर्ग पूर्ण करून घेतल्या गेलेल्या, परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री.केसरकर यांना जोतिष वास्तू शास्ञातील अथक मेहनतीचे योग्य फळ मिळाल्यानंतर त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

