स्वर्गीय प्रकाश परब स्मृतिदिना निमित्त २३ ऑक्टोबर रोजी तळवडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
*🛑स्वर्गीय प्रकाश परब स्मृतिदिना निमित्त २३ ऑक्टोबर रोजी तळवडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि-२१:-* स्वर्गीय प्रकाशदादा परब यांच्या ६ व्या स्मृतिदिना निमित्त “प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे” आणि “ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे गेट ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” कार्यकारिणीचे अध्यक्ष मा. दयानंदजी गवस सर, उपाध्यक्षा मा. मीनल सावंत मॅडम् आणि कार्यकारिणीमार्फत करण्यात आले आहे. रक्तदानासाठी येणार्या रक्तदात्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. जेणे करून जाण्यायेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

