महाराष्ट्रसावंतवाडी

बांद्यात ८६ लाखाची गोवा बनावटी दारु जप्त -बांदा पोलिसांची कारवाई *

*🛑बांद्यात ८६ लाखाची गोवा बनावटी दारु जप्त -बांदा पोलिसांची कारवाई*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा , दि-२१:-* बांद्यात ८६ लाखाची गोवा बनावटी दारु जप्त -बांदा पोलिसांची कारवाई
बांदा दि २१: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ८६ लाखाची बेकायदा गोवा बनावटची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सांगली- मिरज येथील दोघांना बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यात दारूसह २० लाखाचा ट्रक मिळून तब्बल १ कोटी ६ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाजी महादेव शिंगाडे (वय ५३), विद्यासागर बापू ऐतवडे (वय ४९) दोघे (रा. बेडग ता. मिरज जि. सांगली) यांच्यासह मुद्देमाल भरून देणारा व मुद्देमाल घेणारा अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री १२ वाजताच्या सुमारास इन्सुली चेक पोस्टवर करण्यात आली.ही कारवाई बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहाय्यक पोलीस पालकर, धनंजय नाईक, नाईक वाघाटे, कापसे, सिताकांत नाईक, कोळेकर यांच्या पथकाने केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्टवर वाहनांची कडक तपासणी सुरू आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!