🛑 माजी खासदार निलेश राणे यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत
🛑 “निलेश साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” च्या घोषणांनी परिसर सोडला दणाणून
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी , दि – २१:- माजी खासदार निलेश राणे यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. “निलेश साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.
याप्रसंगी, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब , भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री , बांदा माजी उपसरपंच जावेद खतीब (, माजी जि.प. अध्यक्ष अशोक सावंत कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे , आनंद शिरवलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब , शिवसेना तालुका प्रमुख बबन राणे, विभागप्रमुख राजेश विर्नोडकर आणि बांदा युवा सेना विभाग प्रमुख प्रथमेश गोवेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांचे भव्य स्वागत केले.
माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी नगरसेवक गुरुदास मठकर ,सर्वेश मुळ्ये, दादा साळगांवकर, विजय इंगळे, प्रशांत राणे, समीर प्रभू गांवकर, प्रज्वल वर्दम, विनोद सावंत, संजय वरेरकर, सत्यवान बांदेकर, वसंत तांडेल, माजी सरपंच दीपक सावंत , इन्सुली ग्रा.पं. सदस्य महेश धुरी वाफोली उपसरपंच विनेश गवस, राजा सावंत, विकी केरकर, निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस प्रवीण नाटेकर, बांदा ग्रा.पं. सदस्य मकरंद तोरसकर, अक्षय मयेकर यांसह अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी या स्वागत सोहळ्यात सहभाग घेतला.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्यात, भर मुसळधार पावसातही वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, मालवण तालुका तसेच बांदा दशक्रोशीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

