कणकवलीकोकणमहाराष्ट्र

कळसुली येथील उबाठा कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

*🛑कळसुली येथील उबाठा कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश*

*🛑आ.नितेश राणे यांच्या उपस्थित ओम गणेश निवासस्थानी केला प्रवेश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२१:-* तालुक्यातील कळसुली सुद्रिकवाडी येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गंगाराम दाजी सुद्रिक, रमेश विलास सुद्रिक, आशिष दिनेश सुद्रिक, अमय दिनेश सुद्रिक, विजय सुद्रिक संतोष सुद्रिक, श्रीरंग सुद्रिक, नंदकिशोर सुद्रिक, सिताराम सुद्रिक, शरद सावंत, सिद्दिकेश परब, संदेश सुद्रिक, प्रवीण सुद्रिक अधिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी कळसुली सरपंच सचिन पारधिये , जयवंत गावकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!