कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

बांद्यात माजी खासदार डॉ निलेश राणे यांचे जंगी स्वागत -कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा

*🛑बांद्यात माजी खासदार डॉ निलेश राणे यांचे जंगी स्वागत -कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-२१:-* माजी खासदार निलेश राणे यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. “निलेश साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. याप्रसंगी, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब , भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री , बांदा माजी उपसरपंच जावेद खतीब (, माजी जि.प. अध्यक्ष अशोक सावंत कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे , आनंद शिरवलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब , शिवसेना तालुका प्रमुख बबन राणे, विभागप्रमुख राजेश विर्नोडकर आणि बांदा युवा सेना विभाग प्रमुख प्रथमेश गोवेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांचे भव्य स्वागत केले.
माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी नगरसेवक गुरुदास मठकर ,सर्वेश मुळ्ये, दादा साळगांवकर, विजय इंगळे, प्रशांत राणे, समीर प्रभू गांवकर, प्रज्वल वर्दम, विनोद सावंत, संजय वरेरकर, सत्यवान बांदेकर, वसंत तांडेल, माजी सरपंच दीपक सावंत , इन्सुली ग्रा.पं. सदस्य महेश धुरी वाफोली उपसरपंच विनेश गवस, राजा सावंत, विकी केरकर, निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस प्रवीण नाटेकर, बांदा ग्रा.पं. सदस्य मकरंद तोरसकर, अक्षय मयेकर यांसह अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी या स्वागत सोहळ्यात सहभाग घेतला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्यात, भर मुसळधार पावसातही वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, मालवण तालुका तसेच बांदा दशक्रोशीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!