Sunday, August 16, 2026
Latest:
कोकणदेवगडमहाराष्ट्र

उमाबाई ग्रंथालयातर्फे आकाश कंदील स्पर्धा

*🛑उमाबाई ग्रंथालयातर्फे आकाश कंदील स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-१८:-* येथील उमाबाई ग्रंथालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त आकाश कंदील स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. शालेय गट दहावीपर्यंत ठेवण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आकाश कंदील बनविताना पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करायचा आहे. मात्र, थर्माकोल व प्लास्टिक आदी साहित्याचा वापर करू नयेत. हा नियम सर्व गटासाठी लागू राहील. शालेय गटासाठी प्रथम क्रमांक ५०१ रुपये, द्वितीय क्रमांक ३०१ रुपये, तृतीय क्रमांक २०१ रुपये, उत्तेजनार्थ १५१ रुपये, खुल्या गटासाठी प्रथम क्रमांक ७०१ रुपये, द्वितीय क्रमांक ५०१ रुपये, तृतीय क्रमांक ३०१ रुपये, उत्तेजनार्थ २०१ रुपये व प्रमाणपत्र पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दोन्ही गटांनी २९ ऑक्टोबरपर्यंत आकाश कंदिल ग्रंथालयात आणून द्यावेत. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सर्व आकाश कंदिलांचे प्रदर्शन स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात भरविण्यात येणार आहे. याचवेळी पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येनी सहभाग घ्यावा, असे आवाहन ग्रंथालयाचे सचिव एस. एस. पाटील यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!